53K followers • Science
Jul 25, 2020 • 1h 11m • 7K views
या सेशन मध्ये अनिल कोलते सर, प्राणी ऊतींचे प्रकार आणि कार्ये यावर सविस्तर चर्चा करतील,याचा फायदा राज्यसेवा तसेच सयुंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. सेशन नंतर विद्यार्थ्यांचे शंका निरसन करण्यात येईल. सेशनची वेळ आणि दिनांक यासोबत दिलेला आहे. हे सेशन मराठी आणि इंग्लिश मध्ये घेण्यात येईल आणि नोट्स देखील मराठी आणि इंग्लिश मध्ये देण्यात येतील.