Dnyaneshwar Chandrawanshi
Dec 11, 2022 • 1h
16K followers • General Knowledge
May 18, 2021 • 1h 5m • 0 views
पोलीस भरती /सरळसेवा भरती / सर्वच परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणजे इयत्ता 8 वी विज्ञान . सदरील क्लास मध्ये हिंट मास्टर कपिल सरांनी संपूर्ण पुस्तक प्रश्न उत्तराच्या स्वरूपात हिंट आणि ट्रिक्स सह कव्हर केले आहे. शालेय पुस्तके वाचनाला दिशा देण्यासाठी नक्की सहभागी व्हा