Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
16K followers • Practice & Strategy
Apr 15, 2021 • 1h 2m • 341 views
सदरील क्लास मध्ये सरांनी हिंट आणि ट्रिक्स च्या स्वरूपात GK ( सामान्य ज्ञान सर्व विषया ) चे प्रश्न कव्हर केले आहेत . अशा भन्नाट हिंट आहेत कि कधीच विसरणार नाहीत . पोलीस भरती परीक्षा /डाकसेवा परीक्षा / कोणतीही सरळ सेवा परीक्षा पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी लगेच सहभागी व्हा