Saurabh Rajendra Sonawane
Apr 3, 2023 • 1h
89K followers • Indian Polity & Governance
Apr 8, 2021 • 59m • 375 views
या विशेष सत्रामध्ये दुर्गेश मकवान सर आपल्याला पंचायतराज या विषयातील महत्त्वाचा टॉपिक "73 वी घटना दुरुस्ती व तरतुदी" शिकवणार आहे हा घटक राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सखोल आणि संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यास व्हावा यासाठी या लेक्चर्सचा नक्कीच उपयोग करा.