Saurabh Rajendra Sonawane
Apr 3, 2023 • 1h
89K followers • Indian Polity & Governance
Jun 4, 2021 • 1h • 1.3K views
या विशेष सत्रामध्ये दुर्गेश मकवान सर आपल्याला पंचायतराज या विषयातील महत्त्वाचा टॉपिक "स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल संपूर्ण माहिती" शिकवणार आहे हा घटक राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सखोल आणि संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यास व्हावा यासाठी या लेक्चर्सचा नक्कीच उपयोग करा.