23K followers • Indian Economy
Jan 3, 2020 • 56m • 11 views
नमस्कार मित्रानो, मी सौरभ, परीक्षाभिमुख अर्थशात्राच्या अभ्यासाला आपण या सत्रापासून सुरुवात करतोय. सर्व परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला या सत्राचा निश्चित उपयोग होईल. यात मी अतिशय सुरुवाती पासून सर्व महत्वाच्या अर्थशात्रातील बेसिक concept पासून सुरुवात करतोय. कृपया माझे पेज नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. चला तर मग, जास्तीत जास्त संख्येने या खास सत्राचा फायदा घेण्यासाठी सामील होऊया आणि आपल्या अभ्यासाला योग्य ती दिशा देऊया! शुभेच्छा ज्या नेहमीच तुमच्या सोबत आहेत, तरीही पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्या! तुमचा मित्रांना माझा हा मेसेज फॉरवर्ड करायला विसरू नका