Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
23K followers • Current Affairs
Dec 28, 2025 • Class was cancelled by the Educator • 3 views
ऑनलाईन पेमेंट यांचं आजच महत्व तुम्हाला मला सगळ्यांना ठाऊक आहे. एन पी सी आय हि ऑनलाईन पेमेंट मध्ये काम करणारी सर्वात महत्वाची संस्था. आजच्या सत्रात आपण या सर्वांविषयी माहिती घेणार आहोत. वित्तीय समावेशामध्ये या संस्थांचा खूप महत्वाचा वाटा आहे. परीक्षेत या घटकावर जसे च्या तसे प्रश्न असतात. परीक्षेसाठी हा भाग खूप महत्वाचा. Profile link: https://unacademy.com/@EXAM40