18K followers • History
Dec 26, 2021 • 1h 32m • 0 views
या क्लास मध्ये संतोष चव्हाण सर, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहास विषयाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत हे घटक अत्यंत कमी वेळेत पण महत्वाचे घटक घेणार आहेत. या क्लास मुळे परीक्षेला जाण्यापूर्वी आपली उजळणी होईल व परीक्षेत जास्त मार्क मिळतील.