89K followers • Geography
Feb 15, 2023 • 35m • 313 views
या सत्रात दुर्गेश मकवान सर आपणास २०२३ मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी भूगोल विषयाची संपूर्ण रिव्हिजन आणि तयारी करवून घेणार आहे. हे सत्र मराठीत होणार असून नोट्स मराठीत दिल्या जाणार आहेत.