8K followers • Sociology Optional
Dec 6, 2020 • 36m • 283 views
या क्लासमध्ये मी अशोक अबुज आपणास मराठी भाषा अनिवार्य तसेच वैकल्पिक याविषयी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे या क्लासमध्ये घेण्यात आलेल्या टॉपिक येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगाचा असणार आहे. शिकविण्याची भाषा व नोट्स मराठी.