6K followers • Social Science
Dec 17, 2020 • 42m • 0 views
इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आवश्यक अशा संकल्पनांचे विश्लेषण तसेच प्रश्नांचा भरपूर सराव आपण या कोर्समध्ये करणार आहोत. त्यामुळे इतिहासामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल.१८ डिसेंबर पासून पुढे इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल.