53K followers • Science
Jun 17, 2021 • 46m • 1.3K views
या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये अनिल कोलते सर, राज्यकर निरीक्षक पूर्व परिक्षेतील सामान्य विज्ञानाच्या विविध वर्षीच्या प्रश्नांचा सराव आणि विश्लेषण घेतील. याचा फायदा संयुक्त तसेच राज्यसेवा पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.