Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
18K followers • Maharashtra Specific Topics
Dec 20, 2020 • 1h 30m • 272 views
या क्लास मधे संतोष चव्हाण, संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी 'महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळी'चा धावता आढावा घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा दृष्टिकोन समजून येईल. मोठ्यासंख्येने आपल्या मित्रांसोबत हा क्लास जॉईन करा.