Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
18K followers • Indian Polity & Governance
May 31, 2020 • 1h 7m • 363 views
या सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर आपणास MPSC च्या स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय राज्यघटना यावरती सर्वांगिन मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले प्रश्न तसेच महत्त्वाचे टॉपिक यावरती आपण चर्चा करणार आहोत. यातूनच आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यासंदर्भातही चर्चा केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महत्त्वाचा असा हा विषय आहे .तसेच PDF च्या स्वरूपात नोट्स सुद्धा मिळणार आहेत .