18K followers • Maharashtra Specific Topics
Jun 8, 2022 • 1h 14m • 68 views
या क्लास मध्ये संतोष चव्हाण सर, राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आधुनिक भारताचा इतिहास यावर महत्वाचे लेक्चर घेणार आहे. हा क्लास मराठीत असेल व मराठीतच नोट्स उपलब्ध होईल. या बॅच चा फायदा पूर्व परीक्षेला नक्की होईल.