28K followers • Practice & Strategy
Apr 17, 2021 • 34m • 775 views
या क्लासमध्ये मी ज्ञानेश्वर चंद्रवंशी जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता व अंकगणित या विषयावर सराव पेपर घेणार आहे.. PSI/STI/ASO, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, आरोग्य सेवक व इतर सरळसेवा मध्ये येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतील.