Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
22K followers • Maharashtra Specific Topics
Dec 4, 2021 • 1h 4m • 458 views
यामध्ये महाराष्ट्र भूगोल विषयाची सखोल तयारी अतुल सर करुन घेतील . अतुल सर महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेस्ट सिरीज गेली ५ वर्षे चालवत असून त्यातील प्रश्न थेट परीक्षेला आलेले आहे. सर्व विषयाबद्दलचा असनारा गैरसमज दुर करून येत्या परीक्षामध्ये कसे मार्क मिळवायचे ,तसेच प्रश्नाच्या सहाय्याने सखोल व संपूर्ण विषयाची तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी १५ पेक्षा जास्त मुख्य परीक्षा त्यांनी दिलेल्या असून त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल .