Company Logo
MarathiPractice & Strategy

महा रविवार - राज्यकर निरीक्षक (STI) परीक्षेची तयारी प्रत्यक्ष STI कडून

May 17, 2020 • 1h 13m

Ramesh Runwal

34M watch mins

रमेश सरांना मागील ६ वर्षे पुणे विद्यापीठ, BARTI-पुणे, SIAC-मुंबई अशा नामवंत संस्थांमध्ये भूगोल आणि अर्थव्यवस्था हे विषय शिकवण्याचा अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर राज्यकर निरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी आणि नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. लवकर या सत्रासाठी नावनोंदणी करा आणि अभ्यासाला लागा.

MarathiPractice & Strategy
warningNo internet connection