50K followers • Practice & Strategy
Apr 19, 2020 • 1h 5m • 398 views
डॉ रमेश रुणवाल सरांना पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC- मुंबई, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या भूगोल विषयाच्या मायक्रोनोट्स कशा काढाव्या आणि त्या नोट्स चा उत्कृष्ट उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.