Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
18K followers • Maharashtra Specific Topics
Apr 9, 2021 • 1h 9m • 305 views
या सेशन मध्ये संजय पहाडे सर हे राज्यसेवा, संयुक्त, पोलीस भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस या परीक्षामध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करतील. एमपीएससी पूर्व व इतर मुख्य परीक्षेची तयारी करणार्या इच्छुकांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.