41K followers • Practice & Strategy
Oct 19, 2020 • 1h 9m • 445 views
या क्लासमध्ये यशाची परिक्रमा या सुप्रसिद्ध मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर आपल्याला राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्य परीक्षांच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन करतील. पूर्व परीक्षांचा अभ्यास सांभाळत सोबत मेन्सचा अभ्यास कसा करावा? त्यासाठी कोणती पुस्तके वापरावी? किती वेळ द्यावा? इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या क्लासमध्ये मिळतील. क्लास मराठीतून घेतला जाईल.