Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
53K followers • Practice & Strategy
Jun 3, 2020 • 1h 1m • 424 views
मी सुभाष पवार तुम्हाला भारतीय राज्यव्यवस्था या विषयाच्या आजपर्यंत आयोगांनी विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहे.. मला संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय शिकण्याचा 6 वर्षांचा अनुभव आहे तरी माझ्या अनुभवाचा उपयोग तुम्हा विद्यार्थ्यांना मी नक्कीच करून दिली आणि माझे सर्व क्लास केल्यानंतर तुम्हाला या विषयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नोट्स न काढता तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची हमी मी देतो.