Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
16K followers • Maharashtra Specific Topics
Mar 28, 2021 • 1h 5m • 436 views
पोलीस भरती /सरळसेवा भरती / सर्वच परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणजे इयत्ता ११ वीचे जुने इतिहास या पुस्तकाचा विषय " महाराष्ट्राचा इतिहास '' हा आहे . सदरील क्लास मध्ये हिंट मास्टर कपिल सरांनी पूर्ण पुस्तक प्रश्न उत्तराच्या स्वरूपात हिंट आणि ट्रिक्स सह कव्हर केले आहे. शालेय पुस्तके वाचनाला दिशा देण्यासाठी नक्की सहभागी व्हा .