78K followers • Practice & Strategy
Jul 31, 2022 • 1h 2m • 1K views
परीक्षा म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबत उजळणी करणे गरजेचे आहे. तुम्ही सर्व जण अभ्यास चांगला करता पण उजळणी व्यवस्थित किंवा कंटाळा आल्यासारखा करता. हेच जर कंटाळा बाजूला ठेवून माझ्यासोबत अभ्यास व उजळणी करण्यासाठी आजच माझे मोफत क्लास करा. माझा कोड KIRANLIVE आहे.