26K followers • Practice & Strategy
Nov 24, 2020 • 1h 5m • 1K views
कलमांची शाळा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात या टॉपिक चा परिपूर्ण अभ्यास करून घेणार आहेत. हा क्लास MPSC, सरळसेवा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. क्लास हा मराठी भाषेमध्ये होईल आणि नोट्स सुद्धा मराठी भाषेमध्ये दिल्या जातील.