Saurabh Rajendra Sonawane
Apr 3, 2023 • 1h
18K followers • Indian Polity & Governance
Mar 7, 2020 • 1h 5m • 103 views
या सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी ,राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी म्हणजेच कलम 352 ते कलम 360 यावरती सर्वांगिन चर्चा करणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा भाग असून त्यामधील महत्त्वाच्या घटना यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. या सेशन च्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी मधून नोट्स सुद्धा दिल्या जातील.