6K followers • Language
Jul 28, 2021 • Class was cancelled by the Educator • 0 views
ही बॅच खास डिपार्ट्मेंटल पी.एस.आय. ची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आहे.या बचमधे डिपार्ट्मेंटल पी.एस.आय. साठी अत्यावश्यक मराठी व्याकरण ,शब्दसंग्रह ,या सर्व घटकांची तयारी केली जाईल...तसेच मागील सर्व प्रश्नपत्रीकांचा आढावा घेतला जाईल तसेच त्यांचे विश्लेषण केले जाईल.....