8K followers • Maithali Literature
Dec 15, 2020 • 1h • 497 views
मी अशोक आबुज आपणास झोंबी या कादंबरीचे रसास्वाद पूर्वक सविस्तर विवेचन करणार आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये कादंबरीचे रसास्वाद पूर्वक विवेचन करा असा प्रश्न येतो. त्यामुळे ही कादंबरी महत्वाची आहे. शिकविण्याची भाषा मराठी नोट्स मराठी मध्ये उपलब्ध असणार आहेत.