89K followers • Geography
Jun 4, 2020 • 49m • 721 views
मित्रांनो, मी दुर्गेश मकवान तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना "जगाच्या भूगोलामधील - नैसर्गिक हवामान विभाग" या घटकाचा अभ्यास कसा करायचा आणि वाचन करतांना कोणते बारकावे लक्षात घेऊन विषय अभ्यासले पाहिजे याची हातोटी शिकवणार आहे आणि तुम्हला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने सांगणार आहे. संपूर्ण क्लास मराठीमध्ये असणार आणि क्लासच्या नोट्स देखील मराठी मध्ये उपलब्ध असणार आहेत.