78K followers • Indian Polity & Governance
Mar 19, 2020 • 1h • 558 views
इतिहास या विषयाचा अभ्यास १०० टक्के विद्यार्थी पूर्ण करतात पण तरीही त्यांना या विषयात गन पडत नाही कारण ९० टक्के विद्यार्थी या विषयाला सोपा समजून या विषयाची उजळणी करत नाही- चला तर मग किरण गायकवाड सरांसोबत इतिहासाची उजळणी करूया आणि या विषयाची उजळणी हळुवार पने आणि सोप्याभाषेत अभ्यासकारात करत करूया. येताय ना मग चला वरील लिंक वर क्लिक करून क्लास मध्ये फ्री एन्रॉल करा,