89K followers • Geography
Apr 20, 2023 • 38m • 172 views
या सत्रात दुर्गेश मकवान सर आपणास २०२३ मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी "इंद्रधनुष्य शिबीर द्वारे भूगोल विषयाचे PYQ Analysis करून संपूर्ण रिव्हिजन आणि तयारी करवून घेणार आहे. हे सत्र मराठीत होणार असून नोट्स मराठीत दिल्या जाणार आहेत.