24K followers • Indian Polity & Governance
Mar 21, 2023 • 56m • 328 views
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजिय संयुक्त गट ब आणि क साठीची संयुक्त पूर्व परीक्षेला सामोरे जाताना भारतीय राज्यघटना व भारतीय अर्थव्यवस्था या दोन विषयातील अत्यंत महत्वपूर्ण घटक ज्यावर हमखास प्रश्नोत्तरे येतात आणि परीक्षेच्या पूर्वी शेवटच्या एका महिन्यात रिव्हिजन कोणत्या घटाकावर करावी याबाबत सखोल मार्गदर्शन स्वप्नील राठोड करतील. हा क्लास मराठी मध्ये शिकवला जाणार आहे