50K followers • Geography
Feb 18, 2020 • 1h 5m • 156 views
रमेश सरांना पुणे विद्यापीठ, BARTI तसेच इतर नामवंत संस्थांमध्ये भूगोल आणि अर्थव्यवस्था विषय शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर भूगोल विषयातील अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या हवामान घटकाची एक तासात रिविजन करून घेणार आहेत.