Company Logo
Marathi Indian Economy

हमखास गुण मिळवून देणारे प्रकरणे :भाग २

Apr 28, 2020 • 1h 2m

Swapnil Rathod

13M watch mins

संयुक्त पूर्व परीक्षा : ह्या क्लास मध्ये स्वप्नील राठोड सर अर्थव्यवस्था या घटकातील असे प्रकरणे ज्यावर दरवर्षी हमखास २-३ प्रश्न असतात अश्या प्रकरणांचा अभ्यास कसा करावा,विदयार्थ्यांनी त्या प्रकरणाची संकल्पना कशी लक्षात ठेवावी आणि त्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न यावर सखोल चर्चा करणार आहेत.. हा क्लास mpsc च्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल . कोर्स मराठी भाषे मधून शिकवलं जाणार असून नोट्स सुद्धा मराठीतच देण्यात येणार आहे.

Marathi Indian Economy
warningNo internet connection