Saurabh Rajendra Sonawane
Sep 23, 2022 • 46m
6K followers • Elementary Mathematics
Mar 4, 2021 • 1h 12m • 190 views
या वर्गात मध्ये मी जगदीश पडघणे गणित + बुद्धिमत्ता हा विषय शॉर्ट ट्रिक ने सूत्र न वापरता शिकवत आहे. गणित हा विषय PSI/STI /ASO तसेच पोलीस भरती / सरळसेवा /महाराष्ट्र वन सेवा या परीक्षेला आहे . या वर्गात आपण या शॉर्ट ट्रिक चा वापर कसा कराचा , हे मी अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर घेऊन येत आहोत