2K followers • General Knowledge
Oct 19, 2021 • 58m • 231 views
या क्लास मध्ये 'रोहित म्हात्रे सर' पोलीस विभाग भरती 2021 साठी लेखी परीक्षेसाठी नेहमी विचारले जाणारे 90 प्रश्न स्पष्टीकरणा सोबत चर्चा करणार आहेत. हे सर्व प्रश्न मराठी मध्ये असून या प्रश्नांची PDF सुद्धा मराठी मध्ये असणार आहे.