39K followers • Indian Polity & Governance
Dec 3, 2021 • 1h 1m • 725 views
Polity हा एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक keystone. जोपर्यंत या विषयावर कमांड नाही तोपर्यंत परीक्षा पास होण्याचा confidence येणार नाही. हा विषय जितका गंभीर तितका तो सहज आणि सोपा सुद्धा.. या विषयाला हातचा मळ बनवायचा आहे का? तर चला करूया Fun with Polity यशाची परिक्रमाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सरांसोबत...