Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
33K followers • Geography
May 17, 2020 • 1h 26m • 201 views
17 -05-2020 आजचा FREE SPECIAL CLASS 5:15 PM वाजता 🔴LIVE विषय - राज्यसेवा व सयुंक्त गट ब पूर्व, या सेशनमध्ये आपणास राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट 'ब' पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा भाग अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. यातूनच आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क मिळतील यासंदर्भातही चर्चा केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा हा भाग आहे. तसेच या घटकाच्या PDF नोट्स सुद्धा मिळणार आहेत. हा SPECIAL CLASS तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी 100% फायदेशीर असेल. REMINDER साठी आताच LINK वर जाऊन Notify Me वर क्लिक करा.