78K followers • Current Affairs
Mar 11, 2020 • 1h 1m • 501 views
मित्रांनो ८ मार्च रोजी unacademy फ्री मॉक टेस्ट घेत आहे. या टेस्ट साठी ११ मार्च रोजी दुपारी ५ वाजता किरण गायकवाड सर काही समस्या असतील तर सॉल्व्ह करणार आहेत. तसेस सर्व प्रश्न सोडवताना नक्की कशा स्वरूपात तयारी करायची असेल हे नक्की सांगतील