25K followers • Practice & Strategy
Oct 25, 2020 • 1h 37m • 287 views
या Dual Session मध्ये स्वप्नील राठोड सर व सचिन वारूळकर सर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचे व्यवस्थापन कशे करावे व मानसिकरीत्या या परीक्षेचा सामना कसा करावा यावर विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाच्या जोरावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत . हा क्लास मराठीमध्ये शिकवला जाणार असून प्रत्येक स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थयाला उपयुक्त ठरणार आहे