18K followers • History
May 3, 2020 • 1h 3m • 240 views
या सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास यावरती चर्चा करणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा भाग असून त्यामधील महत्त्वाच्या घटना यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. या सेशन च्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी मधून नोट सुद्धा दिल्या जातील.