Company Logo
Marathi Indian Economy

DHYEYA - अर्थशास्त्र (31) : भारतीय उद्योग क्षेत्र (भाग 1)

May 6, 2020 • 1h 2m

Durgesh Makwan

4M watch mins

मित्रांनो, मी दुर्गेश मकवान तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना "भारतीय अर्थशास्त्राचा" महत्वाचा घटक "भारतीय उद्योग क्षेत्राचा" अभ्यास कसा करायचा आणि वाचन करतांना कोणते बारकावे लक्षात घेऊन विषय अभ्यासले पाहिजे याची हातोटी शिकवणार आहे आणि तुम्हला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने अर्थशास्त्राच्या संकल्पना समजावून घेण्यासाठी भेटूया स्पेशल क्लास मध्ये. Let's Crack It...!

Marathi Indian Economy
warningNo internet connection