50K followers • Science
May 17, 2020 • 1h 12m • 234 views
मित्र आणि मैत्रिणींनो या भागामध्ये आपण सामान्य विज्ञानातील खनिजे हा भाग पाहणार आहोत! विज्ञान हा सर्वाधिल मार्क मिळवून देणारा घटक तट आहेच पण सर्वाधिक उत्साहवर्धक देखील आहे! ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रत्येक टप्प्यावर होईल अशी खात्री वाटते.