Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
23K followers • Practice & Strategy
Nov 12, 2020 • 58m • 203 views
सराव हा अभ्यासात खूप महत्वाचा म्हणून या एक तासात आपण फकत सराव करणार आहोत हे सत्र फार महत्वाचं आहे. तुमचा एक तास द्या आणि या एक तासा नंतर स्वतःला तपासा तुमच्या अभ्यासात तुम्हाला बदल झालेला दिसेल. चला तर करताय ना जॉईन ? सोबत सोबत तुमच्या मित्र मैत्रिणींना पण आपल्या या क्लास ची माहिती द्या. त्यांना आपल्या या क्लास ची लिंक नक्की पाठवा.