Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
16K followers • Practice & Strategy
Apr 14, 2021 • 1h 3m • 362 views
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर असंख्य प्रश्न सर्वच परीक्षांमध्ये विचारले जातात . सदरील स्पेशल लेक्चर मध्ये कपिल सरांनी अतिशय मुद्देसूदपणे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परीक्षाभिमुख आढावा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात घेतला आहे . नक्की सहभागी व्हा .