Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Nov 17, 2020 • 1h 5m • 631 views
या सिरीजच्या फेज 2 मध्ये मे 2020 ते ऑक्टोबर 2020 दरम्यानच्या चालू घडामोडी महिन्यानुसार कव्हर करण्यात येतील. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर बदलण्याची शक्यता असल्यामुळे राज्यसेवा पूर्वची तयारी करणाऱ्या सर्वानीही फेज 2 चे क्लासेस करावे. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत. या सिरीजमध्ये सर्व लेक्चर्सच्या रंगीत क्रिएटीव्ह मायक्रोनोट्स दिल्या जातील (27 जुलै 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 फेज 1 पूर्ण झाली आहे)