Company Logo
MarathiCurrent Affairs

Current Affairs: संयुक्त 365 - चालू घडामोडी - लेक्चर 1

Jul 27, 2020 • 1h 6m

Shrikant Sathe

3M watch mins

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी घेतलेल्या "चालू घडामोडी 365" या कोर्सला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर तुमच्या आग्रहाखातर "संयुक्त 365 - चालू घडामोडी" ही सिरिज सुरू करत आहे. 11 ऑक्टोबर रोजी असणार्‍या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडी घटक पक्का करायचा आहे का? परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी समजून घेऊन त्यातील नेमके परीक्षेसाठी काय महत्त्वाचे आणि ते लक्षात कसे ठेवायचे याच्या काही ट्रिक्स शिकायच्या आहेत का? तर या सिरिजमधील लेक्चर्स नियमितपणे करा. संयुक्त पूर्व परीक्षेसाठीच्या 1 सप्टेंबर 2019 ते 11 सप्टेंबर 2020 या कालावधीतील चालू घडामोडी या सिरीजमध्ये कव्हर करण्यात येणार आहेत. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत. या सिरीजमध्ये सर्व लेक्चर्सच्या रंगीत क्रिएटीव्ह मायक्रोनोट्स दिल्या जातील. ज्यामुळे विषयाची रिव्हिजन करणे अगदी सोपे जाईल. चला तर, संयुक्त पूर्व परीक्षेतील चालू घडामोडींंवरील सर्वच्या सर्व मार्कांची खात्री करण्यासाठी दररोज संध्याकाळी भेटू 4 वाजता "संयुक्त 365 - चालू घडामोडी" सिरीजमध्ये

No internet connection