Saurabh Rajendra Sonawane
Apr 28, 2023 • 46m
Atul Takalkar
Mar 6, 2022 • 1h 10m
40K followers • Current Affairs
Aug 3, 2020 • 57m • 302 views
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आगामी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडींची रिव्हिजन करायची आहे का? तर आपण योग्य ठिकाणी आहात. या सिरीजमध्ये आगामी परीक्षांसाठी संभाव्य असे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न आपण सोडवू शकाल तसेच त्वरित त्या प्रश्नाचे विश्लेषण आपल्याला मिळेल. यशाची परिक्रमा या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर, भेटू दररोज संध्याकाळी ६ वाजता