Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
18K followers • Practice & Strategy
Starts on Oct 28, 2020 • 1:30 AM • 66 views
या सेशन मध्ये संजय पहाडे सर हे राज्यसेवा, संयुक्त, पोलीस भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस या परीक्षामध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सामान्य अध्ययन संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करतील. एमपीएससी पूर्व व इतर मुख्य परीक्षेची तयारी करणार्या इच्छुकांना हे उपयुक्त ठरणार आहे. ह्या सत्रात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेचा वापर करण्यात येईल तथा नोट्स मराठी व इंग्रजीमध्ये दिल्या जातील.