Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
78K followers • Geography
Dec 13, 2019 • 1h 3m • 61 views
किरण गायकवाड सर आपल्याला एनसीईआरटी क्रमिक पुस्तकांमधील संपूर्ण मॅप च्या आधारे या 6 स्पेशल क्लास मध्ये संपूर्ण संकल्पना समजून सांगणार आहेत जॉग्रफि चा अभ्यास भूगोलाचा अभ्यास भूगोलाचा अभ्यास तुम्ही जर पाठ करून करत असाल पण तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे. यासाठी किरण गायकवाड सर तुम्हाला 13 डिसेंबर पासून भूगोलाचा अभ्यास मॅप समोर ठेवून कसा करावा हे शिकवणार आहे, सोबत काही प्रश्न सुद्धा सराव म्हणून घेणार आहेत तर या मोफत लेक्चरला आवर्जून उपस्थित राहा. धन्यवाद... (आपल्या मित्रांना कळवा)